पुजा बोनकिले
तुम्हाला वजन कमी करून तंदुरूस्त राहायचे असेल तर पुढील सोपे योगा करू शकता.
स्क्वॉट हा एक उत्तम आणि सोपा योग प्रकार असून वजन कमी करण्यास मदत करते.
तुम्ही सकाळी पळायला जावू शकता किंवा एकाच जागी पळायचा सराव करू शकता.
वजन कमी करण्यसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दोरीवरच्या उड्या मारणे.
हा योग प्रकार केल्याने वजन झपाट्याने कमी करण्यास मदत मिळते.
तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पुशअप्स करू शकता.
सकाळी बर्पीजचा सराव करून वजन कमी करू शकता.