Aarti Badade
हार्ट अटॅक म्हणजे फक्त अचानक छातीत तीव्र वेदना होणे असे नाही, तर अनेकदा शरीरात कोणताही मोठा गाजावाजा न करता 'सायलेंट हार्ट अटॅक' येतो.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
छातीत अजिबात न दुखता अचानक जबडा, मान, दोन्ही खांदे किंवा पाठीच्या मागच्या भागात वेदना जाणवणे हे सायलेंट हार्ट अटॅकचे मुख्य लक्षण आहे.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
कोणतेही कष्टाचे काम न करता किंवा थोडे चालल्यावरही जर अचानक दम लागत असेल, तर हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याचा तो संकेत असू शकतो.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
अनेक रुग्ण पोट दुखणे, अपचन किंवा ॲसिडिटी समजून ज्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात, तो प्रत्यक्षात सायलेंट हार्ट अटॅकचा छुपा इशारा असू शकतो.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
काहीही काम न करता अचानक शरीरातील ऊर्जा संपल्यासारखी वाटणे, चक्कर येणे किंवा थंड घाम येणे ही अतिशय चिंताजनक लक्षणे आहेत.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
मधुमेहामुळे नसा सुन्न झाल्याने आणि महिलांमध्ये वेगळी लक्षणे दिसत असल्याने, या लोकांना छातीत न दुखता सायलेंट अटॅक येण्याचा धोका ४५% जास्त असतो.
Silent Heart Attack Symptoms
Sakal
हा धोका टाळण्यासाठी साखर-मिठासोबतच स्वयंपाकाचे तेल बदला, नियमित आरोग्य तपासणी करा आणि किरकोळ वाटणाऱ्या बदलांकडेही वेळीच लक्ष द्या.

Health benefits of eating tadgola in summer
Sakal