पुजा बोनकिले
सायलेंट स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहे.
मेंदूच्या ऊतींना नुकसान झाल्यावर स्ट्रोक येतो.
दरवर्षी २९ ऑक्टोबरला स्ट्रोक दिवस साजरा केला जातो.
सायलेंट स्ट्रोकची पहिली लक्षणे म्हणजे सुन्नपणा किंवा अशक्तपणा जाणवतो.
जर तुम्हाला बोलताना शब्द उच्चारण्यात अडचण येत असेल, तर हे सायलेंट स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
सायलेंट स्ट्रोकमुळे संतुलन राखण्यास अडचण येऊ शकते. अचानक चालण्यास त्रास होणे आणि चक्कर येणे हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
सायलेंट स्ट्रोकमुळे दृष्टी समस्या देखील उद्भवू शकतात. स्ट्रोकमुळे एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये दृष्टी समस्या उद्भवू शकतात
Eyes
Sakal
Shukra Gochar 2025:
Sakal