हार्ट अटॅकचा सायलेंट ट्रिगर! जेवल्यावर लगेच ‘हे’ केल्यास जीवावर बेतू शकते!

Aarti Badade

संशोधनातले सत्य

संशोधनानुसार, गरजेपेक्षा जास्त (Overeating) आणि जड अन्न खाल्ल्यास पुढील २ तासांत हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका चार पटीने वाढतो.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

हृदयावर ताण

जड जेवण (Heavy Meal) पोटात गेल्यावर पचनसंस्था अधिक वेगाने काम करू लागते. त्यामुळे रक्तपुरवठा पोटाकडे वाढतो आणि हृदयाला जास्त जोर लावावा लागतो.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

रक्तातील चरबी

चरबीयुक्त, साखरयुक्त आणि तेलकट अन्न खाल्ल्यामुळे रक्तातील चरबी (Fat in Blood) अचानक वाढते. हे धमन्यांतील (Arteries) चरबीचे थर हलवून धोकादायक ठरू शकते.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

या ३ लोकांना अधिक धोका

ज्यांना उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes) किंवा कोलेस्टेरॉलची (Cholesterol) समस्या आहे, त्यांच्यासाठी जड जेवण दुहेरी ताण निर्माण करते.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

चुकीची वेळ

रात्री उशिरा (Late Night) जड, मसालेदार जेवण घेणे किंवा रिकाम्या पोटी (Empty Stomach) अचानक मोठे जेवण घेणे अत्यंत घातक (Fatal) ठरू शकते.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

एका वेळी खूप जेवण (Large Meal) घेण्याऐवजी, दिवसात थोडं थोडं (Small Portions) आणि संतुलित (Balanced) अन्न खाणे अधिक सुरक्षित आहे.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

आहारात करा बदल

आहारात ताज्या फळांचा (Fresh Fruits), चोथायुक्त (Fibrous) पदार्थांचा समावेश करा. पॅकबंद, तुपकट पदार्थ टाळा आणि भरपूर पाणी (Plenty of Water) पिऊन पचन सुधारा.

Heavy Meal Heart Attack Risk

|

Sakal

झोपण्यापूर्वी 2 मिनिटं लावा हे घरच्या घरी बनवता येणारे ‘पिंक ग्लो सीरम’!

Homemade Night Serum

|

Sakal

येथे क्लिक करा