इतिहासात पहिल्यांदा चांदीचे दर 21 हजारने घसरले, आता सोनंही झालं एकदम स्वस्त, पाहा सध्याच्या किंमती काय?

Saisimran Ghashi

चांदीच्या दरात मोठी घसरण

आज अचानक चांदीचे दर 21 हजार 500 ने उतरले, त्यानंतर सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली

silver price today

|

esakal

आज सोन्या-चांदीचे दर

Goodreturns च्या अहवालानुसार, आजच्या दिल्लीत सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,४१,८६० रुपये इतका आहे जो काल १,४२,५७० रुपये इतका होता.

gold price today

|

esakal

दिल्ली

दिल्ली २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,०५० रुपये आहे

gold rate today india

|

esakal

मुंबई

मुंबई २२ कॅरेट सोने १,२९,९०० रुपये आणि २४ कॅरेट १,४१,७१० रुपये, चांदी २,५८,०००रुपये (प्रति किलो)

silver price today india

|

esakal

पुणे

पुणे २४ कॅरेट सोने १,४१,६८० रुपये आणि चांदी २,५८,००० रुपये (प्रति किलो)

gold price today maharashtra

|

esakal

नागपूर

नागपूर २४ कॅरेट सोने १,४१,६८० रुपये आणि चांदी २,५८,००० रुपये (प्रति किलो)

silver price today maharashtra

|

esakal

कोल्हापूर

कोल्हापूर २४ कॅरेट सोने १,४१,६८० रुपये आणि चांदी २,५८,००० रुपये (प्रति किलो)

gold price today mumbai pune

|

esakal

जळगाव

जळगाव २४ कॅरेट सोने १,४१,६८० रुपये आणि चांदी २,५८,००० रुपये (प्रति किलो)

silver rate today mumbai pune

|

esakal

फ्रीमध्ये आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करा एका क्लिकवर..अन् अगोदरच लिंक असेल तर स्टेटस 'इथे' करा चेक

How to Link PAN with Aadhaar Online at Home Step by Step Guide Penalty 2025

|

esakal

येथे क्लिक करा