Sandeep Shirguppe
मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Silver Gold Price Down
esakal
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून देशभर लागू होणारे दर जाहीर करण्यात आले आहेत.
Silver Gold Price Down
esakal
15 डिसेंबरला 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,22,056 प्रति 10 ग्रॅम होता.
Silver Gold Price Down
esakal
आज सकाळी सोन्याचा दर घसरून ₹1,31,037 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
Silver Gold Price Down
esakal
मंगळवारी चांदीच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
Silver Gold Price Down
esakal
चांदी (999 शुद्धता, प्रति किलो) दरात ₹1,446 रुपयांची घट झाली आहे.
Silver Gold Price Down
esakal
IBJA दरांमध्ये GST नसतो. दागिने खरेदी करताना अंतिम किंमत अधिक असते.
Silver Gold Price Down
esakal
हे दर टॅक्स व मेकिंग चार्जपूर्वीचे असून बाजाराचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त आहेत.
Silver Gold Price Down
esakal