Aarti Badade
आजच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कमी वयात चष्मा लागत आहे.
Eye care tips
Sakal
सकाळी उठल्यानंतर डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारून ते स्वच्छ धुवावेत, मात्र डोळे कधीही जोरात चोळू नका.
Eye care tips
Sakal
सकाळी उठल्या उठल्या लगेच मोबाईल पाहणे टाळा, कारण मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांच्या नसांवर प्रचंड ताण येतो.
Eye care tips
Sakal
जर तुमचे काम सतत स्क्रीनवर असेल, तर दर अर्ध्या तासाने थोडा वेळ डोळे मिटून शांत बसा जेणेकरून डोळ्यांना विश्रांती मिळेल.
Eye care tips
Sakal
दिवसभरात काही वेळ दुरच्या वस्तूंवर किंवा निसर्गावर नजर केंद्रित करा, यामुळे डोळ्यांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.
Eye care tips
Sakal
कोणताही त्रास नसला तरी दर ६ महिन्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नियमित तपासणी करून घेणे हिताचे ठरते.
Eye care tips
Sakal
या ५ सोप्या सवयी आजपासूनच अंगीकारल्या तर वाढत्या वयातही तुमची नजर तेज राहील आणि डोळ्यांचे आजार दूर राहतील.
Eye care tips
Sakal
Gut Health Tips
Sakal