नसांमधील ब्लॉकेज होईल साफ! ‘या’ सोप्या टिप्सने कोलेस्टेरॉल ठेवा कंट्रोलमध्ये

Aarti Badade

कोलेस्टेरॉल आणि हृदय

चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलची समस्या वाढत असून, ते नियंत्रित ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

remedies for high cholesterol

|

Sakal

फायबरयुक्त पदार्थ

तुमची पचनक्रिया आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे कोलेस्टेरॉल वेगाने कमी होण्यास मदत होते.

remedies for high cholesterol

|

Sakal

ग्लायसेमिक इंडेक्स

कमी 'ग्लायसेमिक इंडेक्स' असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते आणि चयापचय क्रियेत अडथळा येत नाही.

remedies for high cholesterol

|

Sakal

दिवसातून एकदा ग्रीन टी

ग्रीन टी मधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील 'बॅड कोलेस्टेरॉल'ची (LDL) पातळी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.

remedies for high cholesterol

|

Sakal

ओव्हरइटिंग

जेवणापूर्वी फळे, सॅलड किंवा वाटीभर दही खाल्ल्याने भूक मर्यादित राहते आणि अनावश्यक कॅलरीज शरीरात जात नाहीत.

remedies for high cholesterol

|

Sakal

आलं आणि लसूण

आलं आणि लसूण हे दोन्ही पदार्थ नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गुणकारी मानले जातात, त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करा.

remedies for high cholesterol

|

Sakal

ओमेगा ३ फॅटी ॲसिड

अक्रोड, जवस आणि अव्हाकॅडो यांसारखे ओमेगा ३ युक्त पदार्थ खाल्ल्याने हृदयाचे कार्य सुधारते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.

remedies for high cholesterol

|

Sakal

रोज घेतली जाणारी ‘ही’ गोळी ठरू शकते किडनीसाठी धोकादायक!

Cholesterol medicine Damage kidney disease

|

Sakal

येथे क्लिक करा