ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळविण्याचे सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती पेय

आम्ही तुम्हाला काही घरगुती पेयांबद्दल सांगणार आहोत, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात

home remedies control blood pressure

आल्याचा चहा

आल्याचा चहा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे

home remedies control blood pressure

ग्रीन टी

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात ग्रीन टीचा समावेश करावा. 

home remedies control blood pressure

हिबिस्कस चहा

तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही हिबिस्कस चहा पिऊ शकता, ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे

home remedies control blood pressure

डाळिंबाचा रस

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी डाळिंबाचा रस खूप उपयुक्त आहे

home remedies control blood pressure

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

home remedies control blood pressure

अशी आहे महेश बाबू आणि नम्रता यांची लव्ह स्टोरी..