निरोगी केसांसाठी स्टीम थेरपीचे एक नाहीतर आहेत अनेक फायदे!

Aarti Badade

केसांच्या स्टीम थेरपीचे फायदे

केसांना स्टीम दिल्याने ते खोलवर मॉइश्चराइज होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि केस चमकदार दिसतात.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

खोलवर मॉइश्चरायझेशन

स्टीममुळे केसांच्या थरांमध्ये ओलावा पोहोचतो, ज्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि केस मऊ व लवचिक होतात.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

उत्पादनांचे शोषण वाढते

वाफेमुळे केसांचे क्यूटिकल्स उघडतात आणि शॅम्पू-कंडिशनर चांगल्या प्रकारे शोषले जातात.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

रक्ताभिसरण सुधारते

स्टीम थेरपी टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, केसांच्या वाढीस चालना मिळते आणि केस गळणे कमी होते.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

लवचिकता आणि चमक

केसांची लवचिकता वाढते, ते तुटत नाहीत आणि अधिक मजबूत व चमकदार बनतात.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

कोणासाठी उपयुक्त?

कोरडे, कुरळे, रासायनिक उपचार केलेले किंवा गळणारे केस – सर्वांसाठी ही थेरपी फायदेशीर आहे.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

टीप

हेअर स्टीमर किंवा गरम पाण्यातील टॉवेल वापरून घरच्या घरीही स्टीम थेरपी घेता येते.

Hair Steam Therapy Benefits

|

Sakal

चेहऱ्याला बटाटा वापरताय? कसा वापरावा हे जाणून घ्या

Potato on Face Benefits and Side Effects

|

Sakal

येथे क्लिक करा