पुजा बोनकिले
महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक वेदनांना सामोरे जावे लागते.
हिवाळ्यात मासिकपाळी दरम्यान क्रॅम्प येत असतील तर तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय करू शकता.
पोटावर तेलाने हलक्या हाताने मसाज करावी.
आल्याचा गरम चाहा प्यावा.
दुधात हळद टाकून सेवन करावे.
तसेच तुम्ही हिटिंग पॅडचा वापर करू शकता.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
हिवळ्यात तहान लागत नसली तरीसुद्धा दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.