Monika Shinde
अनेक महिलांना गरोदरपणात पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे टिप्स आहेत.
गरोदरपणात पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एका अंगावर झोपणे अधिक आरामदायक ठरू शकते. विशेषतः डाव्या बाजूवर झोपल्यास रक्तप्रवाह सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.
गरोदर महिलांसाठी, पायाखाली लोड किंवा उशी ठेवून झोपल्यास पाठदुखी कमी होऊ शकते.
हलक्या उशीचा वापर करा ज्यामुळे पाठीला चांगला सपोर्ट मिळेल. पाठीसाठी सपोर्ट देणारी उशी आरामदायक ठरू शकते.
श्वासाचे व्यायाम करा आणि रिलॅक्सेशनसाठी ध्यान करा. गरोदरपणात आरामदायक झोप खूप महत्त्वाची आहे.
गरम पाण्याची बॅग पाठीवर ठेवल्याने दुखणं आरामदायक होऊ शकते.
नियमित झोपेचा वेळ ठरवून, शरीराला विश्रांती मिळवून, गरोदरपणातील पाठदुखीपासून आराम मिळवता येईल.