Yashwant Kshirsagar
सिंगापूर हा त्याच्या आधुनिकतेसाठी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखला जातो.
Facts About Singapore
esakal
सिंगापूरचे क्षेत्रफळ फक्त ७२८.६ चौरस किलोमीटर आहे.
Facts About Singapore
esakal
या देशाची अर्थव्यवस्था जगातील ४० व्या क्रमांकाची आहे.
Facts About Singapore
esakal
सिंगापूर हा एकमेव देश आहे जो पूर्णपणे शहर आहे.
Facts About Singapore
esakal
सिंगापूरमध्ये एकही गाव किंवा ग्रामीण भाग नाही.
Facts About Singapore
esakal
सिंगापूर १९६५ मध्ये मलेशियापासून वेगळे झाले.
Facts About Singapore
esakal
सिंगापूर हे अंदाजे दोन मुंबई शहरांच्या आकाराचे आहे.
Facts About Singapore
esakal
Hanuman forbidden village
esakal