Anushka Tapshalkar
दिवसभर खुर्चीत बसणं शरीरासाठी हानिकारक! यामुळे पोटाचा भाग सुटतो, आणि Belly Fat वाढते.
प्रत्येक अर्ध्या तासाने चहा किंवा कॉफी पिणं म्हणजे साखरेचा ओव्हरलोड! यामुळे वजन वाढू शकतं.
लंचनंतर लगेच बसण्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि फॅट बर्न होणं थांबतं.
जास्त काही बदल न करता, दैनंदिन सवयीत छोटे बदल केले तरी मोठा फरक पडतो.
सतत बसून राहू नका. दर ४५ मिनिटांनी २ मिनिटं चालून यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
चहा-कॉफीमध्ये साखर कमी करा किंवा बंदच करा. वजन नियंत्रणात राहील.
लंचनंतर किमान ५ मिनिटं फिरणं पचनासाठी उत्तम सवय आहे.
दर 1-1.5 तासांनी पाणी प्या. शरीर डिटॉक्स होतं आणि मेटॅबॉलिझम सुधारते.
या लहान-लहान सवयीच मोठे बदल घडवतात त्यामुळे आजच सुरुवात करा.