Skin Cancer Signs : त्वचेचा कर्करोग झाल्यास सुरुवातीला दिसतात 'ही' 2 लक्षणे

Saisimran Ghashi

कॅन्सरचा धोका

कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा अत्यंत धोकादायक आजार आहे

cancer symptoms | esakal

त्वचेचा कर्करोग

हल्ली त्वचेच्या कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत.

skin cancer symptoms | esakal

सुरुवातीची लक्षणे

हा आजार होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात.

primary signs of skin cancer | esakal

बरे न होणारे व्रण

बरे न होणारा व्रण ज्यामध्ये रक्तस्त्राव होतो किंवा त्यावर कवच तयार होते.

non-healing sore that bleeds or develops a crust | esakal

तीळ किंवा चामखीळ

शरीरावर अचानक नवीन तीळ किंवा चामखीळ येणे आणि त्यात अचानक वाढ होणे

changes in the size, shape or color of an existing spot | esakal

त्वचेवर चट्टे

त्वचेवर लाल गुलाबी चट्टे येणे आणि खाज सुटणे.

spot that is itchy or painful | esakal

मेणासारखा डाग

तुमच्या चेहऱ्यावर, कानावर किंवा मानेवर मेणासारखा डाग येणे.

red- or skin-colored shiny bump on the top of the skin | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कलिंगड खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

best time to drink water after watermelon | esakal
येथे क्लिक करा