Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू झाला आहे.
आता मार्केटमध्ये सगळीकडे कलिंगड दिसतायत.
आपण कलिंगड आवडीने खातो पण त्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते
कलिंगड खावून लगेच पाणी प्यायल्यास पचनासंबंधीत त्रास, उलट्या, जुलाब, सर्दी होऊ शकते.
त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर एका विशिष्ठ वेळेनंतर पाणी पिणे योग्य असते.
कलिंगड खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी पिणे कधीही योग्य मानले जाते.
कलिंगडमध्ये जवळपास 90-95% पाणी असते त्यामुळे कलिंगड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.