वय वाढतंय पण सुरकुत्या नकोत? 30 नंतर रोज ‘हे’ 5 पदार्थ खायलाच हवेत

Puja Bonkile

वयस्कर त्वचा दिसणे

वयानुसार त्वचेत बदल होतात आणि सुरकुत्या येतात. योग्य पोषण आणि आहार वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करते.

natural ways to reduce wrinkles through diet

बदाम

व्हिटॅमिन ई ने समृद्ध, जे त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते. दररोज एक मुठभर बदाम खावे.

natural ways to reduce wrinkles through diet

| Sakal

2. ब्लुबेरी

अँटीऑक्सिडंटने समृद्ध त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यास मदत करते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपुर असते.

natural ways to reduce wrinkles through diet

3. पालक

यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि के सारखे पोषक घटक असतात. जे त्वचेला हायड्रेट ठेवतात.

natural ways to reduce wrinkles through diet

4.अक्रोड

यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलर प्रमाणात असते. जे त्वचेची जळजळ कमी करते आणि त्वचेवरील डाग कमी करते.

natural ways to reduce wrinkles through diet

| Sakal

5.टोमॅटो

लायकोपिनने समृद्ध असलेले टोमॅटो त्वचेचे रक्षण करते आणि डाग कमी करते.

natural ways to reduce wrinkles through diet

| sakal

इतर टिप्स

त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी स्वत: ला हायड्रेट ठेवा, सनस्क्रीन वापरा.

natural ways to reduce wrinkles through diet

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

disclaimer

|

Sakal

हिवाळ्यात चेहरा कोरडा पडतोय? ‘हा’ DIY फेस मास्क लावा अन् ग्लो पहा

natural moisturizing face mask at home

|

Sakal

आणखी वाचा