तेलकट, कोरडी की कॉम्बिनेशन? सोप्या टेस्टने ओळखा तुमच्या त्वचेचा खरा प्रकार

Aarti Badade

त्वचेचा प्रकार का ओळखावा?

योग्य स्किनकेअर (Skincare) आणि प्रॉडक्ट्स निवडण्यासाठी तुम्हाला तुमचा त्वचेचा प्रकार (Skin Type) ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.

Skin Type Guide

|

Sakal

टिश्यू पेपर टेस्ट: तयारी

चेहरा स्वच्छ धुवा आणि कोणताही प्रॉडक्ट न लावता सुमारे ३० मिनिटे थांबा. यानंतर आपण टिश्यू पेपर टेस्ट करू शकतो.

Sakal

टिश्यू पेपर टेस्ट

आता टी-झोन (कपाळ, नाक, हनुवटी) आणि गालांवर टिश्यू पेपरचे तुकडे ठेवा. तेलकट त्वचा: टिश्यू पेपरवर तेल दिसेल.कोरडी/सामान्य त्वचा: टिश्यू पेपरवर तेल दिसणार नाही.

Sakal

तेलकट त्वचेची लक्षणे

तेलकट त्वचा (Oily Skin) चमकदार दिसते. मोठी छिद्रे (Pores) दिसतात आणि डाग किंवा ब्रेकआउट्सची शक्यता असते.

Skin Type Guide

|

Sakal

कोरड्या त्वचेची लक्षणे

कोरडी त्वचा (Dry Skin) घट्ट आणि रूक्ष वाटते. त्वचेमध्ये ओलावा कमी असतो आणि ती निस्तेज किंवा फ्लॅकी (पातळ थरासारखी) दिसू शकते.

Skin Type Guide

|

Sakal

कॉम्बिनेशन त्वचेची लक्षणे

कॉम्बिनेशन त्वचेमध्ये (Combination Skin) 'T' झोन (कपाळ, नाक, हनुवटी) तेलकट असतो, तर गाल मात्र सामान्य किंवा कोरडे असतात.

Skin Type Guide

|

Sakal

लक्षणांचे निरीक्षण

टिश्यू टेस्टसोबतच त्वचा घट्ट वाटते की चमकदार दिसते, छिद्र मोठी आहेत की बारीक आहेत, या लक्षणांचे निरीक्षण करून तुमचा प्रकार निश्चित करा!

Skin Type Guide

|

Sakal

काळी की पांढरी अंडी? जाणून घ्या कोण देत जास्त पोषण!

Sakal

येथे क्लिक करा