त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन ठरवा तुमचे स्किनकेअर रुटीन

Monika Lonkar –Kumbhar

त्वचेचा प्रकार

तुम्ही त्वचेसाठी कोणत्या प्रकारचे स्किनकेअर प्रॉडक्ट्स खरेदी करायला हवेत?  हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे? हे माहित करून घेणे जास्त महत्वाचे आहे. 

skin care tips

आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे? हे जाणून घेण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे ‘थांबा आणि पाहा’ होय. या पद्धतीमध्ये सर्वात आधी हलक्या क्लिंझरच्या मदतीने तुमचा चेहरा धुवा. त्यानंतर, चेहरा कोरडा करा. आता कोणतेही प्रॉडक्ट चेहऱ्यावर न वापरता ३० मिनिटे प्रतिक्षा करा.

skin care tips

तेलकट त्वचा

जर ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा ही चमकदार दिसत असेल तर, तुमची त्वचा ही तेलकट प्रकारची आहे.

skin care tips

कोरडी त्वचा

जर ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा कोरडी किंवा निस्तेज वाटत असेल तर तुमची त्वचा कोरडी आहे.

skin care tips

मिश्र त्वचा

जर तुमच्या त्वचेवरील चमक ही फक्त कपाळ आणि नाकाजवळ आहे. मात्र, इतर भागातील त्वचा चकचकीत असेल तर तुमची त्वचा मिश्र (Combination Skin) प्रकारची आहे. 

skin care tips

सामान्य त्वचा

या उलट ३० मिनिटांनंतर तुमची त्वचा आरामदायक आणि फ्रेश वाटत असेल तर तुमची त्वचा सामान्य (Normal Skin) आहे.

skin care tips

स्किनकेअर रूटीन

तुमच्या रोजच्या स्किनकेअर रूटीनमध्ये क्लिंझर,टोनर, मॉईश्चरायझर आणि त्वचेसाठी सीरमचा वापर करायला विसरू नका. या रूटीनमुळे तुमच्या त्वचेची खास काळजी घेतली जाईल.

skin care tips

महाराष्ट्रातील 'या' किल्ल्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत दिले मोलाचे योगदान

Shiv Jayanti 2024 | esakal