हिलस्टेशन नाही, या उन्हाळ्यात मुलांना दाखवा महाराष्ट्रातील ५ बेस्ट जंगल सफारी

Aarti Badade

उन्हाळी सुट्टी विशेष!

हिलस्टेशनपेक्षा वेगळा अनुभव देणारी साहसपूर्ण सफर – या सुट्टीत मुलांना घेऊन चला महाराष्ट्रातील जंगल सफारीला!

jungle safari Maharashtra | Sakal

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर)

महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध जंगल सफारी. वाघ, बिबट्या, अस्वल, माकड यांचे सहज दर्शन.

jungle safari Maharashtra | Sakal

पेंच राष्ट्रीय उद्यान (नागपूर)

‘मोगली’च्या कथांचं जंगल! इथे वाघांशिवाय हरणं, माकडं, वानरं आणि विविध पक्ष्यांचं साम्राज्य आहे.

jungle safari Maharashtra | Sakal

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई)

शहराच्या मधोमध असलेलं हिरवं जंगल. मुलांसाठी मिनी ट्रेन, कन्हेरी लेणी आणि सफारी बसची मजा!

jungle safari Maharashtra | Sakal

कर्णाळा पक्षी अभयारण्य (पनवेलजवळ)

१०० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या जाती, निसर्ग ट्रेक आणि मुलांना पक्षी निरीक्षणाचा पहिला अनुभव.

jungle safari Maharashtra | Sakal

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (गोंदिया)

अतिशय शांत आणि निसर्गरम्य जंगल. सफारीसाठी आदर्श. पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण.

jungle safari Maharashtra | Sakal

जंगल सफारी म्हणजे काय?

ओपन जीपमध्ये बसून जंगल फिरणं, प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात पाहणं – मुलांसाठी शिकण्याचा आणि मजेचा अनुभव.

jungle safari Maharashtra | Sakal

शिकण्यासाठी उत्तम संधी!

प्राणी, पक्षी, पर्यावरण, निसर्ग याबद्दल थेट अनुभवातून शिकण्याची सुवर्णसंधी.

jungle safari Maharashtra | Sakal

उन्हाळ्यात जंगल का चांगले?

झाडांची दाट सावली, सकाळी थंड हवामान आणि प्राण्यांचं सहज दर्शन – उन्हाळ्यासाठी योग्य!

jungle safari Maharashtra | Sakal

कच्छी दाबेली महाराष्ट्रात कशी आली ? आजही पहिलं दुकान..

kacchi dabeli history | Sakal
येथे क्लिक करा