Aarti Badade
रात्री कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते, तणाव कमी होतो आणि पचन सुधारते.दूध तुमच्या हाडे आणि स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे.
Sakal
दुधात ट्रिप्टोफॅन (Tryptophan) नावाचे अमिनो ऍसिड असते.हे मेलाटोनिनची पातळी वाढवते, ज्यामुळे झोप लवकर लागते आणि तिची गुणवत्ता सुधारते.
गरम (कोमट) दूध प्यायल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते. यामुळे तणाव कमी होऊन शरीराला आराम मिळतो.
Sakal
कोमट दूध तुमच्या पचनक्रियेला (Digestion) सुधारण्यास मदत करू शकते.यामुळे पचनाच्या अनेक लहान समस्या दूर होतात.
Sakal
दुधातील कॅल्शियम आणि पोषक तत्वे तुमच्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी देतात.विशेषतः व्यायामानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी ते उत्तम आहे.
Sakal
दूध प्यायल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.यामुळे जास्त खाणे (Overeating) टाळले जाते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
Sakal
खोकला आणि सर्दी (Cough and Cold) असलेल्या लोकांसाठी रात्री दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.तसेच, दूध त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त आहे.
Sakal
Sakal