Saisimran Ghashi
रात्री शांत झोपेसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असते.
पण हल्ली धकाधकीच्या जीवनात शांत झोप लागणे अवघड झाले आहे
या समस्येवर एक रामबाण उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून दूध प्या.
यासोबतच तुम्ही जेवणात देखील चिमूटभर जायफळ टाकू शकता. पण याची सवय लावून घेऊ नका.
दुधासोबत आखरोड खाणेदेखील झोप येण्यासाठी फायदेशीर ठरते.
हे सोपे उपाय केल्याने तुम्हाला लवकर शांत झोप लागण्यासाठी मदत होईल
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.