डोक्याखाली जाड उशी का घेऊ नये?

पुजा बोनकिले

जाड उशी वापरल्याने किंवा दोन उशी वापरल्याने अनेक शारिरिक समस्या निर्माण होतात.

Sakal

निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते.

Sakal

अनेक लोक झोपताना डोकं उंच ठेवण्यासाठी दोन उशी घेतात.

Sakal

पण यामुळे शारिरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

Sakal

जाड उशी घेतल्याने मान दुखू शकते.

Sakal

मणक्याचे दुखणे वाढू शकते.

Sakal

जाड उशी घेतल्याने डोके उंच होते . यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही.

Sakal

जे लोक उंच आणि जाड उशी वापरतात. त्यांना खांदे दुखीचा त्रास होतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal