Aarti Badade
शांत आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी महत्त्वाची असून, झोपण्याची योग्य स्थिती निवडल्यास काही त्रासांपासून आराम मिळू शकतो.
डाव्या कुशीवर झोपल्यामुळे काही लोकांमध्ये अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
झोपण्याच्या कुशीचा हृदयावर होणारा परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतो, मात्र डाव्या कुशीवर झोपल्याने हार्ट अटॅक टळतो, असा ठोस पुरावा नाही.
पाठीवर झोपल्यामुळे काही व्यक्तींमध्ये घोरणे आणि झोपेत श्वास घेण्यास अडथळा येण्याची समस्या वाढू शकते.
गर्भधारणेच्या उत्तरार्धात डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपणे अनेकदा योग्य मानले जाते, मात्र वैयक्तिक परिस्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होत असल्यास डाव्या कुशीवर झोपल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
Sleeping Position for Heart Health
Sakal
हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.
Sleeping Position for Heart Health
Sago Sabudana
Sakal