Saisimran Ghashi
रात्री अंथरुणावर पडून राहणे खूप त्रासदायक असते. कुस बदलूनही झोप येत नाही का?
Best Yoga Asanas for Deep Sleep and Insomnia Relief
esakal
या समस्येवर एक अतिशय प्रभावी योगासन आहे. हे आसन तुम्हाला काही मिनिटांत गाढ झोपवेल.
How Yoga Helps You Fall Asleep Faster at Night
esakal
यात पाठीवर झोपून पाय भिंतीच्या आधारे ९० अंशात वर करावे लागतात.
Viparita Karani step by step yoga
esakal
हे आसन शरीरातील नर्व्हस सिस्टम सक्रिय करून मन पूर्णपणे शांत करते.
Top 5 Bedtime Yoga Poses for Quick and Restful Sleep
esakal
यामुळे दिवसभराचा मानसिक थकवा आणि चिंता काही मिनिटांत दूर होते.
Step-by-Step Guide to Yoga Routine Before Bed
esakal
पायांकडून मेंदूकडे रक्तप्रवाह वाढल्याने शरीर रिलॅक्स होते आणि थकवा जातो.
Scientific Benefits of Yoga for Better Sleep Quality
esakal
दिवसभर काम करून पाय आणि पाठीत आलेला कडकपणा लगेच कमी होतो.
Common Mistakes to Avoid While Practicing Sleep Yoga
esakal
या स्थितीत ५ मिनिटे दीर्घ श्वास घेतल्यास थोड्या वेळातच गाढ झोप लागते.
When to Practice Yoga for Maximum Sleep Benefits
esakal
Taj Mahal rare 10 historical photos from british
esakal