Saisimran Ghashi
शांत आणि पूर्ण झोप आरोग्यासाठी खूप महत्वाची असते.
पण हल्ली धावपळीच्या जीवनात झोपेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
यावर उपाय म्हणून लोक झोपेच्या गोळ्यांसारखे चुकीचे उपाय करतात.
आज आम्ही तुम्हाला एकदम सोपे फूड सांगणार आहे ज्याने तुम्हाला लगेच झोप येईल.
एक ग्लास गरम दूध, 2-3 बदाम आणि एक केळ हा झोपेसाठीचा परिपूर्ण आहार आहे.
जर तुम्हालाही झोप न येण्याचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.
रात्री लवकर जेवा आणि झोपण्यापूर्वी हे दूध प्या. याने तुम्हाला शांत झोप येईल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.