सकाळ डिजिटल टीम
सुंदर आणि आकर्षक अशी ही छोटी गाय कुठे अढळते तिचे वैशिष्टे काय आहेत जाणून घ्या.
Punganur cow
sakal
ही गाय आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर तालुक्यात आढळते. याच गावावरून तिला हे नाव मिळाले आहे.
Punganur cow
sakal
पुंगनूर गाय जगातील सर्वात कमी उंचीच्या गायींपैकी एक मानली जाते. तिची उंची साधारणपणे 70 ते 90 सेंटीमीटर (फक्त 2.5 ते 3 फूट) असते.
Punganur cow
sakal
तिचा आकार लहान असल्याने, तिचे वजनही कमी असते. साधारणपणे 115 ते 200 किलोग्राम पर्यंत तिचे वजन असते.
Punganur cow
sakal
तिचा रंग पांढरा किंवा फिकट राखाडी असतो. कपाळ रुंद आणि शिंगे लहान, कधीकधी अर्धचंद्राकार असतात. तिची शेपटी जमिनीला टेकलेली असते.
Punganur cow
sakal
हे तिचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तिच्या दुधात सुमारे 8% पर्यंत फॅट (स्निग्धांश) आढळते, तर सामान्य गायीच्या दुधात हे प्रमाण 3% ते 4% असते.
Punganur cow
sakal
कमी उंचीची असूनही, ती दररोज सरासरी 3 ते 5 लिटर पर्यंत दूध देते. कमी चारा खाऊनही ती चांगले दूध देते.
Punganur cow
sakal
तिला मोठ्या गायींपेक्षा खूप कमी चारा लागतो. ती दिवसाला साधारणपणे 5 किलो पर्यंत चारा खाते.
Punganur cow
sakal
ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे तिचे संवर्धन केले जात आहे. तिच्या दुर्मिळतेमुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे तिची किंमत 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
Punganur cow
sakal
how to stay safe from leopard attacks
Sakal