Aarti Badade
आल्याच्या वेलचीच्या वाफाळत्या चहाचा पहिला घोट घेतल्याने दिवसाची सुरुवात प्रसन्न होते.
small things that bring happiness
Sakal
तिखटजाळ मिसळ खाण्याची मजा आणि कटिंग चहासोबत मित्रांशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा आनंद देतात.
small things that bring happiness
sakal
महिनाभराच्या मेहनतीनंतर मोबाईलवर पगार जमा झाल्याचा मेसेज पाहताच चेहऱ्यावर हसू उमटते.
small things that bring happiness
Esakal
अलार्मशिवाय जाग येणे आणि कुठेही जाण्याची घाई नसणे हा सुट्टीच्या दिवसातील खास आनंद असतो.
small things that bring happiness
esakal
बाहेर पाऊस पडत असताना खिडकीत बसून गरमागरम कांदाभजी आणि चहाचा आस्वाद घेण्याची मजा निराळीच असते.
गर्दीच्या बसमध्ये किंवा लोकलमध्ये सीट मिळणे आणि प्रवासात आवडते गाणे ऐकणे मन प्रसन्न करते.
small things that bring happiness
जुन्या जीन्स किंवा जॅकेटच्या खिशात अचानक विसरलेली नोट सापडली की छोटासा खजिना मिळाल्याचा आनंद होतो.
Attaching Pockets to clothes
ESakal
लहान मुलांचे हसू, पाळीव प्राण्यांचा लळा आणि रोजच्या आयुष्यातील छोटे क्षण जगण्याचा आनंद वाढवतात.
small things that bring happiness
sakal
animals that hold grudges