Pranali Kodre
घरातील रोजच्या वापरातील गोष्ट म्हणजे रेफ्रिजरेटर थोडक्यात फ्रिज.
Fridge Organizers
Sakal
मात्र अनेकदा फ्रीजमधील मर्यादीत जागा असल्याने त्यात अनेक गोष्टी ठेवताना समस्या येतात.
Fridge Organizers
Sakal
पण, आता ही समस्या सोडवण्यासाठी अंडर-शेल्फ ऑर्गनायझर आले आहेत, जे छोटे ट्रे असतात.
Fridge Organizers
Sakal
अशाच फ्रिज ऑर्गनायझर्सची वैशिष्ट्ये आपण पाहू.
Fridge Organizers
Sakal
फ्रिज ऑर्गनायझरमुळे स्टोरेजची क्षमता वाढते.
Fridge Organizers
Sakal
अशा ऑर्गनायझर्समध्ये चिरून ठेवलेले लिंबू, कोथिंबिरीपासून अन्य भाज्याही ठेवता येतात किंवा छोटे डबे वैगरे असतील, तर तेही ठेवता येतात.
Fridge Organizers
Sakal
अशा ऑर्गनायझर्समुळे स्वच्छता देखील ठेवण्यास मदत होते.
Fridge Organizers
Sakal
याशिवाय फ्रिजमधील कप्प्यांना असेलेल्या काचा या उत्तम दर्जाच्या असतात, त्यामुळे बऱ्याचदा ऑर्गनायझर्स ट्रे लावले तरी त्याचा फार फरक पडत नाही.
Fridge Organizers
Sakal
Amruta Khanvilkar’s Fitness Tips