Pranali Kodre
मिक्सरने फळांचा ज्युस किंवा मिल्कशेक करताना कधीकधी बरेच कष्ट घ्यावे लागतात. वेगवेगळी भांडी वापरावी लागतात आणि नंतर ती साफ करतानाही त्रास होतो.
Mini Manual Juicer
Sakal
पण अशावेळी एक किचनमधील मिनी मॅन्यूअल ज्युसर हे गॅजेट आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. या मिनी मॅन्यूअल ज्युसरची वैशिष्ट्य जाणून घेऊ.
Mini Manual Juicer
Sakal
या मिनी मॅन्यूअल ज्युसरमध्ये डाळिंब, कलिंगड, संत्री, मोसंबी, द्राक्ष अशा फळांचे ज्यूस करणं सोपं जातं आणि अगदी सहज काही मिनिटांत होतात.
Mini Manual Juicer
Sakal
नेहमीच्या मिक्सरप्रमाणे वेगवेगळ्या भांड्यांची गरज नसल्याने कष्ट वाचतात.
Mini Manual Juicer
Sakal
मिनी मॅन्यूअल ज्युसर स्वच्छ करणं एकदम सोपंही आहे.
Mini Manual Juicer
Sakal
मिनी मॅन्यूअल ज्युसरमध्ये फळांच्या फोडी वरून दाबल्यानंतर लगेचच रस खालच्या भांड्यात पडतो. त्यामुळे ज्युस गाळून घेण्याचे वेगळे कष्टही वाचतात.
Mini Manual Juicer
Sakal
जेव्हा एखाद्या व्यक्तीपुरताच किंवा कमी प्रमाणात ज्युस करायचा असेल, तर मिनी मॅन्यूअल ज्युसर हे एक उत्तम साधन आहे.
Mini Manual Juicer
Sakal
Fridge Organizers
Sakal