रात्री खूप वेळ मोबाईल वापरण्याची सवय कशी मोडायची?

Pranali Kodre

रात्री मोबाईल वापरण्याची सवय

बऱ्याच जणांना रात्री खूप वेळ मोबाईल वापरण्याची सवय असते, ती अनेकांना मोडण्याची इच्छाही असते. ही सवय कशी मोडली जाऊ शकते, याचे काही सोप्या टीप्स पाहू.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

झोपेची निश्चित वेळ

झोपायची वेळ निश्चित ठरवा आणि ठरलेल्या वेळेवरच झोपायला जा.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

मोबाईल दूर ठेवा

झोपाताना तुमच्या झोपेच्या जागेपासून मोबाईल थोडा दूर किंवा दुसर्‍या खोलीत ठेवा.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

पुस्तक वाचायची सवय

रात्री झोपायच्या आधी मोबाईल पाहण्याऐवजी तो बंद करून किमान अर्धातास वाचण करा.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

स्क्रिन टाईम ट्रॅकर

स्क्रिन टाईम ट्रॅकरमुळे मोबाईलवर किती वेळ घालवायचा यावर नियंत्रण ठेवता येईल. नाईट मोड किंवा डू नॉट डिस्टर्बचा पर्यायही वापरता येऊ शकतो.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

अलार्मसाठी दुसरं घड्याळ

अलार्मसाठी मोबाईलऐवजी दुसरं घड्याळ वापरा.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

रिलॅक्सेशनचा पर्याय

झोपेची तयारी ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा शांत संगीत ऐकून करा.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

लक्ष्य लहान ठेवा

एकदम सवय बंद होत नसते, त्यामुळे सुरुवातला १५ मिनिट, मग २०,२५,३० मिनिट असा वेळ वाढवत नेत मोबाईल दूर ठेवण्याची सवय करा. सवय बदलण्यासाठी वेळ द्या.

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

हळदीमध्ये असतात 'ही' जीवनसत्वे; होतात मोठे फायदे

Turmeric benefits

|

Sakal

येथे क्लिक करा