नीटनेटके आभ्यासाचे टेबल: मॅनेजमेंट अन् डेकोरेशनसाठी ५ सोपे मार्ग

Pranali Kodre

ठिकाण ठरवा

स्टडी टेबलचं योग्य ठिकाण ठरवा. खिडकीजवळ ठेवता आला, तर उत्तम. ज्यामुळे नैसर्गिक प्रकाश मिळेल. हे शक्य झाले नाही, तर एलईडी लायटिंग वापरू शकता.

Management Hacks for Study Table

|

Sakal

गर्दी टाळा

टेबलवर फक्त आवश्यक गोष्टी ठेवा, ज्यामुळे इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होणार नाही. ऑर्गनायझरचाही वापर करू शकता, जसं की पेन स्टँड, फाईल ड्रे, सामना व्यवस्थित ठेवण्यासाठी ड्रॉवर्स वापरा.

Management Hacks for Study Table

|

Sakal

लाईटिंग

नैसर्गिक प्रकाश उत्तम. तसेच एईडी टास्क लाईटमुळे डोळ्यांवर ताण न येता योग्य प्रकाश मिळेल.

Management Hacks for Study Table

|

Sakal

खूर्चीची निवड

खूर्चीही निवडही व्यवस्थित करा. आरामदायी आणि पाठीला आधार देणारी खूर्ची निवडा. तसेच कंप्यूटर मॉनिटर डोळ्यांच्या लेव्हलवर असेल, एवढ्या उंचीची खूर्ची असावी. ज्यामुळे मानेला ताण येणार नाही.

Management Hacks for Study Table

|

Sakal

वैयक्तिक टच द्या

आपली टार्गेट्स, करायची असलेली कामं किंवा यशस्वी लोकांचे फोटो किंवा प्रेरणादायी पोस्टर्स टेबलवर ठेवू शकता किंवा समोरच्या भिंतीवर लावू शकता.

Management Hacks for Study Table

|

Sakal

रंगसंगती

आभ्यालाच्या टेबलच्या आजूबाजूला फिकट निळा, हिरवा किंवा ऑफ-व्हाईट रंग शांत असतात आणि एकाग्रता वाढवतात.

Management Hacks for Study Table

|

Sakal

निसर्ग

छोटी झाडे आसपास ठेवल्यास मन प्रसन्न राहू शकतात आणि हवाही शुद्ध ठेवतात.

Management Hacks for Study Table

|

Sakal

रात्री खूप वेळ मोबाईल वापरण्याची सवय कशी मोडायची?

Simple Tips to Break Late-Night Phone Addiction

|

Sakal

येथे क्लिक करा