सकाळ डिजिटल टीम
Android आणि iPhone साठी या सोप्या टिप्स वापरा आणि मोबाईलची बॅटरी जास्त काळ टिकवा.
Smartphone battery saving settings
sakal
मोबाईल सतत 100% किंवा ओव्हर चार्ज करू नका. बॅटरी हेल्थसाठी 80% चार्ज पुरेसा असतो.
Smartphone battery saving settings
sakal
वापरात नसलेले अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात आणि बॅटरी लवकर संपवतात.
Smartphone battery saving settings
sakal
नेहमी चालू असलेले GPS बॅटरी जास्त वापरते. गरज नसताना लोकेशन बंद ठेवा.
Smartphone battery saving settings
sakal
Auto Brightness किंवा Low Brightness वापरल्यास बॅटरीची चांगली बचत होते.
Smartphone battery saving settings
sakal
या मोडमुळे अनावश्यक अॅप्स आणि प्रोसेस बंद होतात आणि बॅटरी जास्त टिकते.
Smartphone battery saving settings
sakal
सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे स्क्रीन चालू होते आणि बॅटरी जास्त खर्च होते.
Smartphone battery saving settings
sakal
गरज नसताना हे फीचर्स चालू ठेवू नका. यामुळे बॅटरी जास्त वाचते.
Smartphone battery saving settings
sakal
नवीन सिस्टम अपडेटमध्ये Battery Optimization असते.
Smartphone battery saving settings
sakal
Dark Mode वापरल्यास विशेषतः OLED स्क्रीनमध्ये बॅटरीची मोठी बचत होते.
Smartphone battery saving settings
sakal
ब्युटी पार्लरला मराठीत काय म्हणतात? 98% लोकांना माहिती नाही!
What Is Beauty Parlour Called in Marathi? 99% People Don’t Know
eSakal