स्मार्टफोन लवकर खराब होतोय? चार्जिंग करताना 'या' 7 चुका टाळा!

Aarti Badade

योग्य काळजी घ्या

स्मार्टफोन महागडा असो वा स्वस्त, त्याची बॅटरी आणि आयुष्य हे तुम्ही तो कसा चार्ज करता यावर अवलंबून असते.

Smartphone Charging Tips

|

Sakal

रात्रभर चार्जिंग टाळा

अनेकजण फोन रात्रभर चार्जिंगला लावून झोपतात. यामुळे बॅटरी ओव्हरचार्ज होऊन ती लवकर फुगण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते.

Smartphone Charging Tips

|

Sakal

चार्जिंग सुरू असताना वापर नको

फोन चार्ज होत असताना व्हिडिओ पाहणे, गेम खेळणे किंवा फोनवर बोलणे ही मोठी चूक आहे. यामुळे फोन गरम होऊन स्फोट होण्याचाही धोका असतो.

Smartphone Charging Tips

|

Sakal

नकली चार्जरचा वापर टाळा

बाजारातील स्वस्त आणि नकली चार्जर वापरू नका. यामुळे फोनच्या सर्किटला हानी पोहोचू शकते आणि चार्जिंगचा वेगही मंदावतो.

Smartphone Charging Tips

|

sakal

२० ते ८० टक्क्यांचा नियम

बॅटरीचे आरोग्य जपण्यासाठी ती पूर्ण शून्य (0%) होऊ देऊ नका आणि १००% पर्यंत नेऊ नका. नेहमी २०% ते ८०% दरम्यान चार्जिंग ठेवणे आदर्श मानले जाते.

Smartphone Charging Tips

|

Sakal

उशीखाली फोन ठेवू नका

झोपताना फोन उशीखाली ठेवून चार्ज करू नका. यामुळे उष्णता बाहेर पडत नाही आणि 'ओव्हरहीटिंग'मुळे फोन निकामी होऊ शकतो.

Smartphone Charging Tips

|

Sakal

ओरिजिनल केबलच वापरा

नेहमी फोनसोबत मिळालेल्या कंपनीच्या ओरिजिनल केबलचाच वापर करा. इतर केबल्समुळे बॅटरीच्या व्होल्टेजवर परिणाम होऊ शकतो.

Smartphone Charging Tips

|

Sakal

स्मार्टफोनचे आयुष्य वाढवा

या काही साध्या पण महत्त्वाच्या सवयी तुमचा स्मार्टफोन दीर्घकाळ सुरक्षित आणि कार्यक्षम ठेवण्यास मदत करतील.

Smartphone Charging Tips

|

Sakal

दोनच की जास्त? हत्तीच्या तोंडात नेमके किती दात असतात?

Elephant teeth facts

|

Sakal

येथे क्लिक करा