Puja Bonkile
अमेठी लोकसभा मतदारसंघात बीजेपीच्या स्मृती इराणी उभ्या होत्या.
काँग्रेसचे केएल शर्मा यांच्या विरोधात चुरशीची लढत सुरू होती.
आज लोकसभा २०२४ च्या निवडूकींचा निकाल जाहीर झाला आहे.
यामध्ये स्मृती इराणींना कमी मत मिळाले आहेत.
२०१९ च्या लोकसभेत निवडणूकीत राहूल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात लढत झाली होती.
या निवडणूकीमध्ये स्मृती इराणी यांनी राहूल गांधींचा दारूण पराभव केला होता.
स्मृती इराणी या भारतीय राजकारणी व माजी दुरचित्रवाणी अभिनेत्री आहेत.
२००० साली त्यांनी स्टार प्लस ह्या वाहिनीवरील एकता कपूरच्या क्योकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरात पोहोचली होती.