Pranali Kodre
१७ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात वनडे सामना मुल्लनपूरला झाला.
Most International Hundreds in Women's Cricket
Sakal
या सामन्यात भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने ९१ चेंडूत ११७ धावांची खेळी केली, ज्यात तिने १४ चौकार आणि ४ षटकार मारले.
Smriti Mandhana
Sakal
स्मृतीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १५ वे शतक ठरले. तिने वनडेत १२ शतके, कसोटीत २ शतके आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एक शतक केले आहे.
Smriti Mandhana
Sakal
त्यामुळे स्मृती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू ठरली आहे.
Smriti Mandhana
Sakal
या यादीत स्मृतीने सुझी बेट्स आणि टॅमी ब्युमाँट यांना मागे टाकले आहे.
Suzie Bates
Sakal
सुझी बेट्स आणि टॅमी ब्युमाँट या दोघींनीही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी १४ शतके केली आहेत. त्यामुळे त्या आता संयुक्तरित्या मानधना पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Tammy Beaumont
Sakal
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मेग लॅनिंगच्या नावावर आहे, तिने १७ आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.
Meg Lanning
Sakal
स्मृती भारताकडून सर्वाधिक शतके करणारी महिला क्रिकेटपटू असून तिच्या पाठोपाठ मिताली राज आणि हरमनप्रीत कौर आहे. मिताली आणि हरमनप्रीत या दोघींनीही प्रत्येकी ८ आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.
Most International Hundreds in Women's Cricket
Sakal
Suryakumar Yadav
Sakal