सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या डब्ल्यूपीएलमध्ये रॉयल चॅचेंजर्स बंगळूरू संघाचे नेतृत्व करत आहे.
स्मृती क्रिकेटपटूसोबतच तिच्या पर्सनॅलीटीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
नॅशनल क्रश असलेल्या स्मृती माधनाच्या बॉयफ्रेंडचे नाव पलाश मुच्छल आहे.
स्मृती व पलाश मागच्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
मागच्या वर्षी त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली.
पलाश मुच्छल गायिका पलक मुच्छलचा भाऊ असून तो देखील गायक, कंपोझर आहे. तो बॉलिवूड आणि जाहीरातींसाठी गाणे गातो.
मीडिया रिपोर्टनुसार भारताची स्टार क्रिकेटपटू व आरसीबी कर्णधार स्मृती मानधनाची एकूण संपंत्ती ३३ कोटी रूपये इतकी आहे.
तर सिंगर, कंपोझर पलाश मुच्छलची एकूण संपत्ती ४१ कोटी रूपये इतकी आहे.