स्मृती मानधनासाठी होणाऱ्या नवऱ्याने हातावर काढलाय खास टॅटू! तुम्ही पाहिलाय का?

Apurva Kulkarni

वर्ल्ड कप

भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचलाय. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने चषकावर आपलं नाव कोरलंय.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

स्मृती मानधना

दरम्यान या क्रिकेट संघातील सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधना सुद्धा चर्चेत आली आहे. ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

पलाश मुच्छल

म्युझिक कंपोजर पलाश मुच्छलसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. तिचे आणि त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

पोस्ट

या विजयाच्या उत्सवात स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाचं कौतूक केल.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

SM18

यावेळी त्याने हातावरील SM18 हा टॅटू दाखवत ट्रॉफीसह स्मृतीचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोला कॅप्शन देत त्याने सबसे आगे है हम हिंदूस्तानी असं कॅप्शन लिहलय.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

टॅटू

स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याने खास बायकोसाठी हे टॅटू काढल्याचं बोललं जातय. तिचा जर्सी नंबर 18 असल्याने तिच्यासाठी हे खास टॅटू त्याने काढलाय.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

रिलेशनशिप

सध्या सोशल मीडियावर पलाश मुच्छल यांच्या टॅटूची आणि त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगत आहे.

Palash Muchhal tattoo for Smriti Mandhana viral photo

|

esakal

भारताच्या पोरींना चिअर करण्यासाठी पोहोचले रोहित शर्मा, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज

Women’s World Cup 2025 Final India vs South Africa

|

Sakal

हे ही पहा...