स्मृती मानधनाने खरंच पलाश मुच्छलला ‘Unfollow’ केलं आहे का?

Monika Shinde

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल

भारतीय महिला क्रिकेटची लोकप्रिय ओपनर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

लग्नाची तारीख पुढे ढकलली

23 नोव्हेंबरला होणारे त्यांचे लग्न शेवटच्या क्षणी पुढे ढकलले गेले आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेक अफवा पसरू लागल्या.

एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो

लग्न स्थगित झाल्यानंतर सोशल मीडियावर दावा करण्यात आला की स्मृती आणि पलाश यांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

चुकीच्या बातम्या

काही पेजेसवर “नात्यात दुरावा आला आहे” अशा चुकीच्या बातम्या पसरू लागल्या. प्री-वेडिंग फोटो हटवल्यानंतर या चर्चेला आणखी वेग मिळाला.

‘फॉलोइंग’ यादी

परंतु प्रत्यक्ष सत्य वेगळंच आहे. स्मृती मानधनाची ‘फॉलोइंग’ यादी पाहता ती अजूनही पलाश मुच्छलला फॉलो करत असल्याचे स्पष्ट दिसते.

अफवा होती

म्हणजेच, ‘अनफॉलो’ प्रकरण हे फक्त पसरलेली अफवा होती. दोघांमध्ये सोशल मीडियावर कोणताही बदल झालेला नाही.

प्री-वेडिंग फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले

स्मृतीने फक्त काही प्री-वेडिंग फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले, पण त्याचा नात्याशी काहीही संबंध असल्याचे संकेत नाहीत.

दोन्ही कुटुंबांनी

दोन्ही कुटुंबांनी ब्रेकअप किंवा वादाबद्दल एकही अधिकृत माहिती दिलेली नाही. फक्त आरोग्याच्या कारणामुळे लग्न पुढे ढकलले आहे.

लहान मुलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 5 महत्त्वाची लक्षणं...

येथे क्लिक करा