Net Worth : स्मृती की पलाश? दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत? नेट वर्थ जाणून थक्क व्हाल!

सकाळ डिजिटल टीम

सेलेब्रिटी कपल

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील पण नेहमी चर्चेत असलेली जोडी. 2019 पासून दोघे डेटिंगमध्ये असल्याच्या चर्चा होत्या, परंतु दोघांनी नातं खूप खाजगी ठेवल होत.

Smriti and Palash couple 

|

Sakal

लग्न अचानक पुढे ढकललं!

पलाशने ऑक्टोबर 2025 ला स्मृती इंदूरची सून होण्याचे संकेत दिले होते. नोव्हेंबर मध्ये दोघांच लग्न होणार होत पण आता लग्न अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलले आहे.

Smriti  weds Palash

|

Sakal

अफवांपासून खरं कारण करिअर

लग्न पुढे ढकलण्याच कारण हे वैयक्तिक असल्याच लोक बोलतात, पण खरी कारणं दोघांच्या वेगळ्या करिअर दिशांमध्ये दडलेली आहेत.

Career

|

Sakal

स्मृती - भारताची रन मशीन

भारतीय संघाची उपकर्णधार, एकदिवसीय सामन्यांमध्ये 4,000 धावा करणारी आणि वनडेमध्ये 10 शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू तसेच 2025 च्या वर्ल्ड कप विजयात मोलाचा वाटा असलेली स्टार खेळाडू.

Run Machine 

|

Sakal

स्मृतीची कमाई

BCCI ग्रेड A करार (वर्षाला 50 लाख),टेस्ट 15 लाख, वनडे 6 लाख, T20 3 लाख प्रत्येकी सामान्य, WPL मधील 3.4 कोटींचा करार

smriti net worth

|

sakal

स्मृती 34 कोटींची मालक

तसेच Hyundai, Nike, Red Bull, Garnier, Mastercard या मुख्य ब्रँड डील्समधून येणारी कमाई अशी एकूण 32-34 कोटी रुपायांची स्मृतीची संपत्ती आहे.

Smriti Nike 

|

Sakal

पलाश - म्युझिशियन आणि दिग्दर्शन

पलाशची 18 व्या वर्षी बॉलिवूड एंट्री! ‘तू ही है आशिकी’, ‘पार्टी तो बनती है’ सारखी लोकप्रिय गाणी त्याने गायली. “राजू बाजेवाला” चित्रपटावर सध्या काम सुरू आहे.

Palash M

|

Sakal

पलाशची कमाई

40+ म्युझिक व्हिडिओ, टी-सीरीज आणि झी म्युझिकसोबत काम तसेच भारत–विदेशात लाईव्ह शो यांमधून त्याची कमाई होते. त्याची एकूण संपत्ती सध्या ₹20–41 कोटी आहे.

Palash Net worth

|

Sakal

दोघांची एकत्रित संपत्ती 50–75 कोटी

क्रिकेटपटू स्मृती मंधानाची 32–34 कोटी रुपयांची संपत्ती आणि संगीतकार पलाशची 20–41 कोटी रुपयांची संपत्ती मिळून 75 कोटींपर्यंत होते. मात्र संपत्तीच्या आणि फेमच्या बाबतीत स्मृती वरचढ ठरते.

Smirti and Palash Net worth

|

Sakal

UPI Happy Customer.

|

Sakal

बापरे! आता बँक बॅलेन्स Zero असतानाही पेमेंट शक्य? जाणून घ्या काय आहे UPI Credit Line