सकाळ डिजिटल टीम
डिजिटल पेमेंटने आपली रोजची कामं खूप सोपी केली आहेत. आता कॅश किंवा कार्डची गरज नाही. फक्त मोबाइलने QR स्कॅन करायचे की झाले! आता यातच सर्वाधिक चर्चेत आहे UPI Credit Line.
Digital Payment
Sakal
ही एक छोट्या स्वरूपाची क्रेडिट सुविधा आहे. यात तुमची बँक तुम्हाला ठराविक क्रेडिट लिमिट देते.
UPI Credit Line
Sakal
विशेष म्हणजे या सुविधेच्या मदतीने तुम्ही शून्य बँक बॅलन्स असतानाही UPI ने पेमेंट करू शकाल. फक्त ही रक्कम नंतर व्याजासह भरावी लागेल.
UPI 0 Balance
Sakal
हे एक प्रकारे क्रेडिट कार्डसारखीच सुविधा देते पण यासाठी कार्डची गरज असत नाही. UPI अॅपवरच क्रेडिट लिमिट वापरता येते.
UPI Facilities
Sakal
• इमर्जन्सी खर्चासाठी लगेच पैसे मिळतील.
• मेडिकल इमर्जन्सी, टिकट बूकिंग, बिल पेमेंट सोपे होईल.
• ₹1,000 – ₹20,000 त्वरित क्रेडिट सुविधा मिळेल
UPI Facilities
Sakal
क्रेडीटचे वेळेत पैसे भरल्यास तुमची क्रेडिट हिस्ट्री सुधारेल आणि भविष्यात लोन आणि EMI साठी फायदा होईल.
credit score
Sakal
NPCI ने सप्टेंबर 2023 मध्ये सुरू केले होते मात्र आता Axis Bank, HDFC Bank, Kotak Mahindra Bank या मोठ्या बँका ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
bank service
Sakal
या सुविधेमुळे बँकांना देखील क्रेडिट कार्ड नसलेल्या नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
Bank reach new customers
Sakal
credit card
Sakal