Puja Bonkile
आयपीलएल मॅच पाहायला अनेक लोकांना आवडते.
आयपीलएल मॅच पाहताना झटपट तयार होणाऱ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
मॅच पाहताना मिनि पिझ्झा खाऊ शकता.
आयपीलएल मॅच पाहताना चटपटीत पापड चाटचा आस्वाद घेऊ शकता.
मखाणा खाणे फायदेशीर असून मॅच पाहताना मखाणा चाट खाऊ शकता.
चटपटीत भेळ देखील उत्तम पर्याय आहे.
मुरमुऱ्यापासून हा पदार्थ बनवला जातो.
मॅच पाहताना फळांचा रस देखील पिऊ शकता.