Snake Bite Taste Loss : साप चावल्यानंतर चव जाते का? मीठ खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या सत्य

Sandeep Shirguppe

साप चावल्यावर चव जाते

साप चावल्यानंतर चव जाते असा अनेक ठिकाणी तर्क लावला जातो परंतु हे खरे आहे का?

Snake Bite Taste Loss

|

esakal

ठरलेले लक्षण नाही

साप चावल्यानंतर चव जाणे हे प्रत्येक सापाच्या दंशाचे सामान्य किंवा ठरलेले लक्षण नाही.

Snake Bite Taste Loss

|

esakal

मज्जासंस्थेवर परिणाम

काही विषारी सापांच्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

Snake Bite Taste Loss

|

esakal

वेगवेगळी लक्षणे

तोंड सुन्न होणे, जीभ जड होणे, बोलताना त्रास, गिळण्यास अडचण किंवा चव बदलल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Snake Bite Taste Loss

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य

मात्र चव जाणे हे केवळ सापाच्या दंशामुळेच होते असे नाही. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Snake Bite Taste Loss

|

esakal

कोणताही तर्क लावू नका

साप चावल्यानंतर मीठ खाल्ल्यावर चव जाणवली नाही म्हणून व्यक्तीला सापाचे विष चढले आहे, असे ठरवता येत नाही.

Snake Bite Taste Loss

|

esakal

मीठ खाणे हा गैरसमज

चव जाणवली म्हणून विष नाही, असेही म्हणता येत नाही. मीठ खाल्ल्याने सापाचे विष उतरत नाही.

Snake Bite Taste Loss

|

esakal

त्वरीत उपचार घ्या

साप चावल्याचा संशय असेल तर मीठाची चाचणी न करता थेट रुग्णालयात नेणे हा योग्य मार्ग आहे.

Snake Bite Taste Loss

|

esakal

आणखी पाहा...