'या' देशातील लोक स्टॅमिना वाढविण्यासाठी पितात विषारी सापांचे रक्त, हजारो वर्षांची पंरपरा

Yashwant Kshirsagar

सापांचे रक्त

इंडोनेशियात लोक सापांना घाबरत नाहीत, उलट त्यांचे रक्त पिणे हा एक सामान्य प्रथा आहे. सैनिकांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वजण सापाचे रक्त सेवन करतात.

Snake Blood Benefits

|

esakal 

निसर्गाची देणगी

स्थानिकांचा विश्वास आहे की सापाचे रक्त ही निसर्गाने दिलेली अमृत देणगी आहे. त्यामुळे ते याचा पुरेपूर वापर करतात आणि बाजारात जिवंत साप पिंजऱ्यात दाटीवाटीने विकले जातात.

Snake Blood Benefits

|

esakal 

हजारो वर्षांची परंपरा

इंडोनेशियात पारंपारिक औषध पद्धतींमध्ये सापांचा वापर हजारो वर्षांपासून चालत आला आहे. इ.स. १०० मध्ये त्वचेच्या आजारांसाठी सापाच्या कातडीचा लेप वापरल्याची नोंद आहे.

Snake Blood Benefits

|

esakal 

त्वचा ते कर्करोग उपचार

सापांच्या कातडीपासून त्वचेचे गंभीर विकार बरे केले जातात. कालांतराने कर्करोग आणि हृदयरोगाच्या उपचारातही सापाचे विष (venom) वापरले जाऊ लागले.

Snake Blood Benefits

|

esakal 

सापांचा बाजार

जकार्तातील दुकानांमध्ये पहाटे ५ पासून रात्री उशिरापर्यंत सापाचे रक्त विकले जाते. ग्राहकाच्या समोर साप मारून रक्त काढले जाते.

Snake Blood Benefits

|

esakal 

लष्कराचा विशेष आहार

इंडोनेशियातील लष्करात कोब्राचे रक्त आणि मांस नियमित आहाराचा भाग आहे. यामुळे शारीरिक तग धरण्याची क्षमता (stamina) वाढते अशी ख्याती आहे.

Snake Blood Benefits

|

esakal 

किंग कोब्रा रेस्टॉरंट

जकार्तातील 'किंग कोब्रा रेस्टॉरंट' प्रसिद्ध आहे. येथे ग्राहक पसंतीनुसार साप मारला जातो, मांस शिजवले जाते आणि रक्त मद्याबरोबर दिले जाते. पित्ताशयासहित मिश्र पेयही उपलब्ध आहे.

Snake Blood Benefits

|

esakal 

यकृत रक्षण आणि मद्यसंस्कृती

मद्यपान करण्यापूर्वी सापाचे औषध घेतल्यास यकृतावर होणारे दुष्परिणाम कमी होतात, असा समज आहे. यामुळे मद्यप्रेमींना आरोग्य टिकवण्यास मदत होत असल्याचा दावा आहे.

Snake Blood Benefits

|

esakal 

लैंगिक क्षमता आणि सौंदर्य

पारंपारिक विश्वासानुसार, सापाचे रक्त पुरुषांची लैंगिक क्षमता वाढवते तर स्त्रियांना तेजस्वी त्वचा आणि नवचैतन्य मिळते.

Snake Blood Benefits

|

esakal 

सर्प-पालन, उत्पादने

इंडोनेशियात सर्प-पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. सापांपासून लोशन, तेल आणि कॅप्सूल्स बनवून विकली जातात, ज्यामुळे ज्यांना थेट रक्त पिणे शक्य नाही त्यांनाही फायदे मिळतात.

Snake Blood Benefits

|

esakal 

विमानाच्या वेगाने धावते 'ही' अनोखी मुंगी, काय आहे 'सिल्व्हर अँट'चे रहस्य?

World's Fastest Ant

|

esakal 

येथे क्लिक करा