Saisimran Ghashi
जन्मापासून मृत्यूपर्यंत हात, पाय, केस, त्वचा आदी सर्व भाग वयानुसार बदलत व वाढत राहतात.
human body parts
esakal
शरीरात काही अवयव असे आहेत जे मृत्यूपर्यंत कधीच वाढत नाहीत.
organs that don't grow after birth
esakal
ओसिकल्स (Ossicles) हे कानाच्या आत असलेल्या तीन लहान हाडांचा समूह आहे.
what is Ossicles
esakal
कानातील ओसिकल्स जन्मापासून मृत्यूपर्यंत आकारात स्थिर राहतात आणि कधीच वाढत नाहीत.
Ossicles never grow
esakal
डोळ्याची बाहुली (pupil) जन्मावेळीच पूर्णपणे विकसित झालेली असते.
Pupil
esakal
बाहुली प्रौढ होईपर्यंत आणि नंतर मृत्यूपर्यंत वाढत नाही, ती स्थिर राहते.
Pupil size never change
esakal
दात हे देखील एका विशिष्ट वयापर्यंतच वाढतात.
Teeth never grow
esakal
दातांचा पूर्ण विकास विशिष्ट वयानंतर थांबतो आणि ते पुढे वाढत नाहीत.
teeth stop growing after certain age
esakal
ओसिकल्स, डोळ्याची बाहुली आणि दात हे मानवी शरीरातील प्रमुख अवयव आहेत जे मृत्यूपर्यंत वाढत नाहीत.
there body parts never grow
esakal
winter trip budget plan nearnest locations
esakal