म्हणून अभिनेता समर्थ जुरेलवर संतापले चाहते

Anuradha Vipat

तूफान चर्चेत

बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यापासून समर्थ जुरेल हा तूफान चर्चेत आहे. 

actor Samarth Jurel

चाहते संतापले

आता नुकताच समर्थ जुरेल याच्यावर चाहते संतापले आहेत. समर्थ जुरेल याने 1 एप्रिलला त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता

actor Samarth Jurel

शेअर केलेल्या फोटोमध्ये

समर्थ जुरेलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो दवाखान्यात दिसत होता हेच नाही तर त्याला ऑक्सिजन मास्क लावल्याचे देखील फोटोमध्ये दिसत होते.

actor Samarth Jurel

फोटो डिलीट

काही वेळामध्येच समर्थ जुरेलने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावरून डिलीट केला

actor Samarth Jurel

एप्रिल फुल

समर्थ जुरेलने नंतर स्पष्ट केले की, तो फक्त चाहत्यांना एप्रिल फुल करत होता

actor Samarth Jurel

संताप व्यक्त

यावर मात्र, समर्थ जुरेल याच्यावर चाहते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 

actor Samarth Jurel

हे बॉक्स ऑफिस आहे भावा, इन्स्टाग्राम रील नाही...करणने मारला टोमणा, पण कोणाला?