म्हणून जुनैद खान स्वतःला लाईम लाईटपासून ठेवतो दूर

Anuradha Vipat

जुनैद खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Junaid Khan

लाईम लाईट

बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे नव्हे तर, जुनैदने त्याच्या वडिलांप्रमाणे स्वतःला लाईम लाईटपासून दूर ठेवले आहे.

Junaid Khan

प्लॅटफॉर्म

जुनैद कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नाही.

Junaid Khan

कारण

नुकतीच जुनैद खान ने स्वतः ही गोष्ट मान्य केली आणि त्यामागचे खरे कारणही सांगितले आहे.

Junaid Khan

सोशल मीडियाचा वापर

जुनैद म्हणाला की, 'मी कसा दिसतो हे लोकांना माहीतच नव्हते. कारण मी कधीच सोशल मीडियाचा वापर केला नाही.

Junaid Khan

ओघाओघात

सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड असला, तरी मी त्यात सामील होणार नाही. असा कोणताही निर्णय मी मुद्दाम घेतलेला नाही, हे ओघाओघात झाले असंही पुढे जुनैद म्हणाला

Junaid Khan

रोमँटिक कॉमेडी चित्रपट

जुनैद खानकडे खुशी कपूरसोबत एक रोमँटिक कॉमेडी चित्रपटात देखील झळकणार आहे

समांथा रुथ प्रभूने शेअर केली भावनिक पोस्ट