म्हणून मंदिरा बेदीने आई होण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी

Anuradha Vipat

मंदिरा बेदी

फिटनेस आयकॉन म्हणून मंदिरा बेदीकडे पाहिले जाते. 

खासगी आयुष्यातील गोष्टी

आज १५ एप्रिलला मंदिराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी

निर्णय लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी

मंदिराने एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने तिचा आई होण्याच निर्णय लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी घेतला आल्याचा खुलासा केला होता.

राज कौशलशी लग्न

 मंदिरा बेदीने १९९९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले होते.

केलेल्या करारामुळे

याबद्दल बोलताना मंदिरा म्हणाली, ‘मी कंपनीसोबत केलेल्या करारामुळे २००१ मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी मी माझ्या मुलाला जन्म दिला. 

करिअरला पूर्ण विराम

पुढे बोलताना मंदिरा म्हणाली, मला अनेकदा भीती वाटायची की जर मी गर्भवती झाले तर माझ्या करिअरला पूर्ण विराम लागेल

"आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार"असं का म्हणाला स्वप्नील