"आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार"असं का म्हणाला स्वप्नील

Anuradha Vipat

स्वप्नील जोशी

स्वप्नील जोशी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ही चर्चा त्याच्या एका वक्तव्यामुळे रंगली आहे.

मी तब्बल

त्याने "आता लव्ह ट्रँगल बदलावा लागणार" असे म्हटले आहे. "येणाऱ्या काळात लव ट्रँगल बदलावा लागणार असून मी तब्बल ६ अभिनेत्रीच्या सोबतीने एकटा हिरो म्हणून बाई गं या चित्रपटामध्ये दिसणार आहे असं त्याने म्हटलं आहे

विधान

एकंदरीतच स्वप्नीलने केलेले विधान हे त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे

उत्सुकता

स्वप्नीलच्या "बाई गं" चित्रपटाविषयी सगळ्यांच्या उत्सुकता वाढल्या आहेत

" या चित्रपटापासून

२०२४ ची सुरुवात स्वप्नील "नाच गं घुमा" या चित्रपटापासून करत आहे

प्रेक्षकांच्या भेटीला

येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गुलाबी साडी’ नंतर ‘ब्राईड तुझी नवरी’ गाणं घालणार धुमाकूळ