म्हणून प्रिती झिंटाने घेतला लग्नाआधीचं ३४ मुलांची आई होण्याचा निर्णय

Anuradha Vipat

प्रिती झिंटा

अभिनेत्री प्रिती झिंटा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, प्रिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Preity Zinta

३४ मुलांची जबाबदारी

लग्नाआधीच प्रितीने ३४ मुलांची जबाबदारी स्वीकारली. तिने अनाथ आणि गरीब ३६ मुलांची जबाबदारी घेत त्यांचा सांभाळ करत आहे.

Preity Zinta

महिला आणि लहान मुलांसाठी काम

प्रिती महिला आणि लहान मुलांसाठी काम करते. ती या कामासाठी अनेक संस्थांशी जोडलेली आहे. 

Preity Zinta

वडिलांचं निधन

अभिनेत्री १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर दोन वर्षात तिच्या आईनेही जगाचा निरोप घेतला.

Preity Zinta

पालक नसल्याचं दु:ख

आई-वडील दोघांचं छत्र हरपल्यानंतर तिला हे पालक नसल्याचं दु:ख काय असतं याची जाणीव होती.

Preity Zinta

पालकत्व

तिने ज्या मुलांना मागे-पुढे कोणी नाही अशा ३६ जणांना दत्तक घेत त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे.

Preity Zinta

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप उरकलं लग्न?